
गेली तब्बल ५७ वर्षे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणाऱ्या अमिताभ बच्चन यांची क्रेझ जराही कमी झालेली नाही. आज ते यशाच्या शिखरावर असले, तरीही इतक्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक चढउतारांचा सामना केला. यांच्या अभिनयाइतकेच त्यांचे आयुष्यातील अनुभवही थक्क करणारे आहेत.
